शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

टेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे हा मोठा विनोद- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 2:21 PM

टेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे यापेक्षा मोठा विनोद कोणता, अशा शब्दांत शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिला  फटकारले. शेतकऱ्यांवर बोलायला भाजपवाल्यांना दुसरे कोणी सर्वज्ञ मिळाले नाही का, असा टोलाही त्यांनी लगावला.

ठळक मुद्देटेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे हा मोठा विनोद राजू शेट्टी यांनी कंगनाला फटकारले

कोल्हापूर : टेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे यापेक्षा मोठा विनोद कोणता, अशा शब्दांत शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिला  फटकारले. शेतकऱ्यांवर बोलायला भाजपवाल्यांना दुसरे कोणी सर्वज्ञ मिळाले नाही का, असा टोलाही त्यांनी लगावला.मोदी सरकारने बहुमताच्या बळावर मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी जागोजागी आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरून कंगना रनौत हिने आंदोलन करणारे शेतकरी देशद्रोही आहेत, अशी मुक्ताफळे उधळली. यावरून शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांमध्येही संतापाची भावना आहे.रताळे आणि मुळा यातला फरक तरी तिला कळतो का, अशी विचारणा करत शेट्टी यांनी निदान शेतीतले कळणाऱ्यांनी शेतीवर बोलावे, भाजपने याचा तरी विचार केला असता तर बरे झाले असते, असा चिमटा काढला. कंगना आपण अभिनेत्री आहे हे विसरून सर्वज्ञ असल्यासारखे बेताल वक्तव्ये करत आहे.

भाजपनेही या वक्तव्याचा इन्कार केलेला नाही म्हणजे तिच्याशी भाजप सहमत आहे, असाच अर्थ निघतो, मग तिला प्रवक्ती म्हणून का घोषित करत नाही, असा सवालही शेट्टी यांनी केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीKangana Ranautकंगना राणौतkolhapurकोल्हापूर