शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

आई-वडील वृद्धाश्रमात ही मोठी शोकांतिका

By admin | Published: January 07, 2015 9:56 PM

आपण स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगले पाहिजे.

उत्तूर : देव घरातील नंदादीप म्हणजे आई-वडील आहेत. यांचा नवीन पिढीला विसर पडला आहे. २१ व्या शतकात संपत्ती असूनदेखील आई-वडिलांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते ही एक मोठी शोकांतिका असल्याचे मत प्रा. रवींद्र कोकरे (फलटण) यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्या संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ‘ग्रामीण कथाकथनातून लोक जागृती’ याविषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धामणेचे ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील होते. यावेळी संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन लोकरे यांच्या हस्ते झाले. प्रा. लोकरे म्हणाले, आपण स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगले पाहिजे. आपल्या मुलांना टी. व्ही. पेक्षा पुस्तकाची गोडी अधिक लावा. संस्काराची शिदोरी ही आईकडून मिळते, तिला विसरू नका. सुशिक्षित मुलांचे आई-वडील हे वृद्धाश्रमात तर निरक्षर, शेतकरी मुलांची आई-वडील घरात आहेत हे वास्तव आहे. पाश्चात्य संस्कृतीमुळे जीवनाची घडी बदलत चालली आहे. ‘बंड’ नावाच्या कथेने प्रा. लोकरे यांनी उत्तूरकरांची मने जिंकली. यावेळी पोलीसपाटील अशोक पाटील, टी. के.पाटील, महेश करंबळी, पुंडलिक पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. श्रीकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)