शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Kolhapur: भरधाव ट्रकची दुचाकीस पाठीमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 11:58 AM

ट्रकने पंधरा ते वीस फुट फरपटत नेले

शिरोली : भरधाव मालवाहतूक ट्रकने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सतिश पांडुरंग गावडे (वय ४७, रा. कोडोली ता. पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. टोप-शिये फाटा येथे आज, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोडोली येथील सतिश गावडे हे शिरोली एमआयडीसीमधील मंत्री मेटॅलिक कंपनीत कामाला होते. कोडोलीहुन दुचाकीने कामावर जाताना महामार्गावरील टोप येथील एका हॉटेलसमोर आले असता पुण्याहून बंगळूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मालवाहतूक ट्रकने गावडे यांच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेत गावडे हे ट्रकच्या चाकाखाली सापडले. ट्रकने पंधरा ते वीस फुट फरपटत नेल्याने ते जागीच ठार झाले.  अपघातानंतर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला.  या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू