शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

..तर मी मुश्रीफांची म्हणाल तेथे येऊन माफी मागेन, समरजित घाटगेंचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:31 IST

आमदार हसन मुश्रीफ हे जाहीरपणे खोटे सांगत सुटले आहेत. त्यांनी तसा पुरावा सादर करावा

कागल : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना निराधार योजनेच्या लाभार्थीची पेन्शन ६०० रूपयांवरून १००० रूपये करण्यात आली. तसा जी आर २० ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध झाला आहे. असे असताना आमदार हसन मुश्रीफ हे आम्हीच सहाशे रूपयांची पेन्शन एक हजार केली असे जाहीरपणे खोटे सांगत सुटले आहेत. त्यांनी तसा पुरावा सादर करावा मी त्यांची ते म्हणतील तेथे येऊन माफी मागायला तयार आहे. अन्यथा त्यांनी जनतेची माफी मागावी अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी येथील बापुसाहेब महाराज चौकात  आयोजित कार्यक्रमात केली.यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या नवोदिता घाटगे, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, राजेंद्र जाधव, आप्पासाहेब भोसले, आनंदा पसारे, संभाजी नाईक, लिलाधर घस्ते, प्रमोद कदम, दिपक मगर,  अरूण गुरव आदी मान्यवर व विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  समरजित घाटगे म्हणाले, मोदी सरकारच्या योजना आपण आणल्या म्हणुन राबवु नका. या योजनावर पंतप्रधानांचा फोटो आहे. लोकांच्या लक्षात येईल. कागलचा आठवडी बाजार कोणाच्यातरी वाहनांच्या ताफ्याला जाण्यास अडचण होते म्हणुन मुख्य बाजारपेठेतुन हालवीला गेला. तो आम्ही पुर्वरत करणार आहोत. या बद्दल मी आज बाजाराची पाहणीही केली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे