शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

Lok Sabha Election 2019 : भाजपला प्रकाश आंबेडकरांची साथ: जोगेंद्र कवाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:22 AM

भारतीय जनता पार्टीला वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची साथ असल्याचे आरोप होऊ लागले आहेत; हे त्यांच्या भूमिकेवरूनच स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले.

ठळक मुद्देभाजपला प्रकाश आंबेडकरांची साथ: जोगेंद्र कवाडे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रतिपादन

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीला वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची साथ असल्याचे आरोप होऊ लागले आहेत; हे त्यांच्या भूमिकेवरूनच स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले.कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. कवाडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ही कॉँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीसोबत राहणार आहे. भाजप सरकार हे देशासमोरील संकट आहे. त्याला रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे एकत्र आलेले विविध गट हे त्याचे फलित आहे.यावेळी विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावर्डेकर, रमेश कांबळे, अब्बास शेख, जयसिंग कांबळे, विलास भास्कर, प्रकाश कांबळे, भगवान कांबळे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरJogendra kawadeजोगेंद्र कवाडे