शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

गडहिंग्लज कारखान्यावर प्रशासकीय मंडळ, पदभार स्विकारला; अरुण काकडे, अमर शिंदेंसह तिघांचा समावेश  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 12:48 PM

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अंतर्गत राजकारणामुळे १२ संचालकांनी अचानक राजीनामे दिले होते.

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवड गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती केली. विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्यासह तिघांचा प्रशासकीय मंडळात समावेश केला असून त्यांनी आज, शुक्रवारी सकाळी कारखाना व्यवस्थापनाचा पदभार स्विकारला. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अंतर्गत राजकारणामुळे १२ संचालकांनी अचानक राजीनामे दिले होते. राजीनामे देत साखर विक्रीसह इतर व्यवहारावर निर्बंध आणण्याची मागणीही त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव यांच्याकडे केली होती.डॉ. जाधव यांनी त्याच दिवशी साखर विक्री रोखण्याबाबत आदेश काढले होते व संचालक मंडळ अल्पमतात आल्याने कारखान्यावर प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक का करू नये? असा नोटीस सहसंचालकांनी कारखाना व्यवस्थापनाला बजावला होता.  दरम्यान, कारखान्यावर गुरुवारी प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी अरुण काकडे यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यी मंडळाने पदभार स्विकारला. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत वर्षापुर्वी संपलेली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने