शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी मागितली तीन हजाराची लाच, तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 6:07 PM

विवाहाची नोंदणी करून दाखला देण्याकरता हातकणंगले ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाने तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.

कोल्हापूर : विवाहाची नोंदणी करून दाखला देण्याकरता हातकणंगले ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाने तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना त्याच्या साथीदारास लाच लुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. तर याप्रकरणी आणखीन दोघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.खासगी साथीदार सौरभ अरविंद नर्ले (वय-24, रा.मु पो नेज, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे या लाच स्विकारताना अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर सुधीर अमितचंद चौधरी, (45,  कनिष्ठ लिपिक, हातकणंगले ग्रामीण रुग्णालय वर्ग-3) त्याचा खासगी साथीदार सचिन शिवाजी भोसले (रा. नेज, ता.हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.याबाबत माहिती अशी की, तक्रारदार नगरपंचायत हातकणंगले येथे विवाह नोंदणीसाठी अर्ज करणार होते. मात्र कोरोनामुळे हे काम ग्रामीण रुग्णालयातील चौधरी यांच्याकडे असल्याने त्यांनी त्यांच्याकडे अर्ज केला होता. हे काम पुर्ण न झाल्याने तक्रारदार पुन्हा चौधरी यांनी भेटले. यावेळी चौधरी यांनी त्यांना सचिन भोसले यांना भेटण्यास सांगितले. यावेळी भोसले यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे यांची तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार लाच लुचपत विभागाने सापळा रचला. यावेळी पडताळणी केली असता सुधीर चौधरी व सचिन भोसले यांनी लाचेची मागणी केल्याचे निषन्न झाले. तर सौरभ नेर्ले याच्या मदतीने त्यांनी ही लाच स्विकारल्याने या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.ही कारवाई  लाचलुचपत विभागाचे पोलीस उप- अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. संजीव बंबरगेकर, पो.ना विकास माने, सुनिल घोसाळकर, पो.कॉ रुपेश माने यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी