शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

Kolhapur: लाचखोर जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे याचा अहवाल क्रीडा संचालकांना पाठविला, निलंबन शक्य

By सचिन भोसले | Published: October 04, 2023 6:02 PM

एक लाख १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात केली अटक

कोल्हापूर : एक लाख १० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अटकेत असलेले जिल्हा क्रीडाअधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे याच्यावरील कारवाईचा कार्यालयीन अहवाल क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे यांनी बुधवारी सायंकाळी क्रीडा आयुक्त डाॅ. सुहास दिवसे यांना पाठविला. त्यामुळे उद्या, गुरुवारी डाॅ. साखरे याचे निलंबन होण्याची शक्यता आहे.जिल्हा क्रीडाअधिकारी डाॅ. साखरे याच्यावर मंगळवारी (दि.३) रोजी क्रीडा कार्यालयास साहित्य पुरविणाऱ्या मक्तेदाराकडून निविदेच्या १५ टक्के रक्कमेपैकी १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना शिवाजी स्टेडीयम येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबतचा अहवाल पाठविण्याची सुचना बुधवारी सायंकाळी कोल्हापूरसह पाच जिल्ह्याअंतर्गत कार्यरत असलेल्या क्रीडा उपसंचालक कार्यालयास मिळाली.त्यानूसार क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे यांनी याबाबतचा अहवाल राज्याचे क्रीडा संचालक डाॅ. सुहास दिवसे यांना पाठविला आहे. त्यामुळे उद्या, गुरुवारी डाॅ. साखरे याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरण