शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवर ३२ लाखांचा बोजा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:48 PM

Muncipal Corporation Kolhapur- घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवरच थकबाकी रकमेचा बोजा नोंद करण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेने केली आहे. ३२ लाख ७६ हजार इतकी त्यांची थकबाकी होती. हा सर्व रकमेचा बोजा त्यांच्या मिळकतीवर नोंदविला.

ठळक मुद्देघरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवर ३२ लाखांचा बोजा नोंद महापालिका : बेलबाग आणि आयसोलेशन परिसरातील डॉक्टरांवर कारवाई

कोल्हापूर : घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवरच थकबाकी रकमेचा बोजा नोंद करण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेने केली आहे. ३२ लाख ७६ हजार इतकी त्यांची थकबाकी होती. हा सर्व रकमेचा बोजा त्यांच्या मिळकतीवर नोंदविला.बेलबागेतील डॉ. नामदेव दादू भोसले यांच्या रि.स.नं. २८१३/१९ व आयसोलेश रोड जोतिर्लिंगनगर येथील डॉ. कौस्तुभ वसंत वाईकर रि.स.नं. ७०२/ १५ यांच्या वापरातील मिळकतीवर हा बोजा नोंदविला आहे. महापालिका घरफाळा विभागाकडून १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वसुली मोहीम सुरू आहे.

घरफाळा थकबाकीची रक्कम जमा न करणाऱ्यांवर जप्ती अथवा बोजा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी घरफाळा घोटाळा आणि थकबाकीदारांविषयी प्रश्न उपस्थित केला होता.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर