सर्वसाधारण गट
करवीर : बाळासाहेब नानू खाडे (सांगरुळ)
उदय निवासराव पाटील (सडोली खालसा)
सत्यजित सुरेश पाटील (कसबा बीड)
प्रतापसिंह शंकरराव पाटील (कावणे)
रणजित बाजीराव पाटील (साबळेवाडी)
राधानगरी :
रविश उदयसिंह पाटील कौलवकर (कौलव)
राजाराम पांडुरंग भाटळे (सोन्याची शिरोली)
भुदरगड :
धैर्यशील बजरंग देसाई (गारगोटी)
धनाजीराव रामचंद्र देसाई ( कडगाव)
कागल :
रणजित विश्वनाथ पाटील (मुरगूड)
अंबरिश संजय घाटगे (व्हनाळी)
गडहिंग्लज :
सदानंद राजकुमार हत्तरकी (हलकर्णी)
प्रकाश भीमराव चव्हाण (चन्नेकुपी)
पन्हाळा :
चेतन अरुण नरके (कसबा बोरगाव)
आजरा :
रवींद्र पांडुरंग आपटे (उत्तूर)
चंदगड :
दीपक भरमू पाटील (बसर्गे)
महिला राखीव गट :
अनुराधा बाबासाहेब पाटील (सरुड, ता. शाहूवाडी)
शौमिका अमल महाडिक (ता. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले)
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :
पांडुरंग दाजी धुंदरे (रा. राशिवडे, ता. राधानगरी)
भटक्या विमुक्त प्रतिनिधी :
विश्वास शंकर जाधव (रा. कोडोली, ता. पन्हाळा)
अनुसूचित जाती प्रतिनिधी
विलास आनंदा कांबळे (कारिवडे, ता. भुदरगड)
विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी -
सर्वसाधारण गट -
करवीर :
विश्वास नारायण पाटील (शिरोली दुमाला)
शशिकांत आनंदराव पाटील-चुयेकर (चुये)
बाबासाहेब श्रीपती चौगले (केर्ली)
प्रकाश रामचंद्र पाटील (नेर्ली)
संभाजी रंगराव पाटील (प्रयाग चिखली)
राधानगरी :
अरुण गणपतराव डोंगळे (घोटवडे)
किसन बापूसाहेब चौगले (चाफोडी)
अभिजित प्रभाकर तायशेटे (सोन्याची शिरोली)
भुदरगड :
रणजितसिंह कृष्णराव पाटील (मुदाळ)
नंदकुमार सखाराम ढेंगे (मडिलगे बुद्रुक)
कागल :
नविद हसन मुश्रीफ (लिंगनूर)
विरेंद्र संजय मंडलिक (चिमगाव)
गडहिंग्लज :
विद्याधर बाबूराव गुरबे (नेसरी)
महाबळेश्वर शंकर चौगुले (माद्याळ)
पन्हाळा :
अजित शशिकांत नरके (कसबा बोरगाव)
शाहूवाडी :
कर्णसिंह संजयसिंह गायकवाड (सुपात्रे)
महिला राखीव :
सुश्मिता राजेश पाटील (म्हाळेवाडी, ता. चंदगड)
अंजना केदारी रेडेकर (पेद्रेवाडी, ता. आजरा)
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :
अमरसिंह यशवंत पाटील (कोडोली, ता. पन्हाळा)
भटक्या विमुक्त प्रतिनिधी
बयाजी देवू शेळके (वेसरफ, ता. गगनबावडा)
अनुसूचित जाती प्रतिनिधी :
डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर (मिणचे, ता. हातकणंगले)
गोकुळ दूध संघाचे तालुकानिहाय मतदार असे...
करवीर : ६४१
राधानगरी : ४५८
कागल : ३८३
भुदरगड : ३७३
पन्हाळा : ३५३
चंदगड : ३४६
शाहूवाडी : २८७
गडहिंग्लज : २७३
आजरा : २३३
शिरोळ : १३४
हातकणंगले : ९५
गगनबावडा : ७६
एकूण : ३५५० पैकी एक मृत
दोन्ही आघाडीतील तालुकानिहाय प्रतिनिधित्व :
सत्तारूढ विरोधी
करवीर : ०५ ०५
भुदरगड : ०३ ०२
राधानगरी : ०३ ०३
कागल : ०२ ०२
गडहिंग्लज - ०२ ०२
पन्हाळा -०२ ०२
आजरा : ०१ ०१
चंदगड : ०१ ०१
हातकणंगले : ०१ ०१
शाहूवाडी : ०१ ०१
गगनबावडा : ०० ०१