शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

इचलकरंजीत अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड, माजी आमदार हाळवणकरांच्या मुलाचीही कार फोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:54 AM

इचलकरंजी : येथील जवाहरनगर लिगाडे मळ्यातील रस्त्यावर लावलेल्या सुमारे आठ ते दहा चार चाकी गाड्या रविवारी मध्यरात्री अज्ञाताने फोडल्या. ...

इचलकरंजी : येथील जवाहरनगर लिगाडे मळ्यातील रस्त्यावर लावलेल्या सुमारे आठ ते दहा चार चाकी गाड्या रविवारी मध्यरात्री अज्ञाताने फोडल्या. शुद्ध पेय जल प्रकल्पावर ही दगडफेक केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.लिगाडे मळ्यातील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात लावलेल्या तसेच लिगाडे यांच्या घरासमोरील दरात लावलेल्या आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर लावलेल्या सुमारे आठ ते दहा चार चाकी गाड्या अज्ञात व्यक्तीने रात्री एकच्या सुमारास फोडल्या. यात गाडी मालकांचे मोठे नुकसान झाले. महापालिकेच्या मराठी शाळेजवळ असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे शुद्ध पेयजल प्रकल्पाच्या काचाही फोडल्या. त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या परिसरात सीसीटीव्ही गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत. सीसीटीव्ही दुरुस्त करण्याची मागणी वारंवार नागरिकांतून करण्यात येत होती. मात्र ती दुरुस्त न केल्याने हल्लेखोरांनी त्याचा गैरफायदा घेतल्याची चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस