शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

हद्दवाढप्रश्नी कृती समितीचे उच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’

By admin | Published: September 15, 2014 12:20 AM

नाथाजी पोवार : हद्दवाढविरोधी कृती समितीचे म्हणणे ऐकून घ्यावे

कोल्हापूर : कोल्हापूरच्या हद्दवाढीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली स्थगिती योग्य आहे. हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे. याप्रकरणी हद्दवाढविरोधी कृती समितीचे म्हणणे ऐकून घेतल्याखेरीज अंतिम निर्णय घेऊ नये, असे ‘कॅव्हेट’ कृती समितीतर्फे उच्च न्यायालयात सादर केले असल्याची माहिती कृती समितीचे निमंत्रक नाथाजी पोवार यांनी ‘लोकमत’ला दिली.मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीला स्थगिती देत, हद्दवाढीची फाईल नगरविकास सचिवांना हजर करण्याच्या सूचना २९ आॅक्टोबरला दिली. उच्च न्यायालयाने जानेवारी २०१४मध्ये राज्य शासनास कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी ३१ जुलै २०१४ पर्यंतची मुदत राज्य शासनाला दिली होती. त्यानंतर महापालिकेने जून २०१४ मध्ये महासभेने हद्दवाढ करावी, असा ठराव राज्य शासनाला सादर केला. प्रस्तावित १७ गावांतील नागरिकांनी हद्दवाढी विरोधात कृती समिती स्थापन करून महामोर्चा व आंदोलनाव्दारे तीव्र विरोध दर्शविला होता.हद्दवाढ करावी या मागणीसाठी न्यायालयात गेलेल्या माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर कृती समितीने उच्च न्यायालयात शुक्रवारी (दि.१२) कॅव्हेट दाखल करून समितीचे म्हणणे ऐकल्याखेरीज निकाल देऊ नये. हद्दवाढीमुळे होणाऱ्या परिणामांचे पुरावे कागदपत्रांआधारे सादर करू असे म्हटले आहे.(प्रतिनिधी)दोन्ही ‘एमआयडीसीं’सह प्रस्तावित गावे नागाव, शिरोली, वळिवडे व गांधीनगर, सरनोबतवाडी, तामगाव, गोकुळ शिरगाव, कंदलगाव, मोरेवाडी, पाचगाव, वाडीपीर, पाडळी खुर्द, उजळाईवाडी, नवे बालिंगा, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव, वाशी, गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी., शिरोली एम.आय.डी.सी.