शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

एनडीएला ४०० हून अधिक जागांवर मिळेल यश, चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:23 PM

कोल्हापूरच्या अंबाबाईचे घेतले सपत्नीक दर्शन

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत एनडीए ४०० हून अधिक जागांवर यश मिळवेल असा विश्वास आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी व्यक्त केला. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे त्यांनी सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात अंबाबाईचे दर्शन घेऊन खूप आनंद झाला, देशात शांतता नांदावी, सर्वांना अंबाबाईचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.सकाळी साडेअकरा वाजता ते अंबाबाई मंदिरात आले. यावेळी मंदिर परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुमारे अर्धा तास त्यांनी अंबाबाईची पूजा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला, मात्र आंध्र प्रदेशमधील राजकारणावर काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. सध्या देशात निवडणूक सुरू असून, एनडीएसाठी अनुकूल वातावरण आहे. यामुळे एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर