शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

Kolhapur North byelection: 'काँग्रेसने त्यांचा उमेदवार भाजपला द्यावा, आम्ही आमदार बनवतो'- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 3:09 PM

Kolhapur North byelection : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. या जागेवर आता पोटनिवडणूक होत असून, काँग्रेसने जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कोल्हापूर:कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, ''काँग्रेसने त्यांचा उमेदवार आमच्याकडे द्यावा,'' असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil)  यांनी काँग्रेला दिले आहे.

'काँग्रेसने उमेदवार आम्हाला द्यावा'मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''काँग्रेसने त्यांचा उमेदवार भाजपकडे द्यावा, आम्ही आमच्या उमेदवराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो. अजूनही काही तास शिल्लक आहेत, यावर विचार करावा," असे थेट आवाहनचं पाटलांनी केले.

भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शनकोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. या जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जयश्री चंद्रकांत जाधव(Jayshree Jadhav)  यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पण, जयश्री जाधव यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसBJPभाजपा