शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक कोल्हापूर दौऱ्यावर

By समीर देशपांडे | Published: November 21, 2023 2:27 PM

मराठा आरक्षण आंदोलन आणि कोल्हापूर जिल्ह्यात पेटलेले ऊस दराचे आंदोलन यामुळे पोलिस विभाग सतर्क

कोल्हापूर : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी चार वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर ते लगेचच पुन्हा मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही याला दुजोरा दिला आहे.गेल्याच महिन्यात याच पद्धतीने मुख्यमंत्री शिंदे हे येथील कणेरी मठावर आले होते. या ठिकाणी दोन औपचारिक छोटे कार्यक्रम करून रात्री साडेतीन वाजता ते मुंबईला रवाना झाले होते. आज सकाळपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची कोणतीही कल्पना नव्हती. परंतु दुपारनंतर त्यांचा हा दौरा आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दौऱ्याच्या तयारीला सुरुवात केली.मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ही दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन यासह पोलिस विभागही सतर्क झाला आहे. राज्यभर सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन आणि कोल्हापूर जिल्ह्यात पेटलेले ऊस दराचे आंदोलन यामुळे तर अधिक दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे