शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
2
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
3
"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
5
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
6
IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ
8
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
9
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
10
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
11
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
12
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
13
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
14
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
15
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
16
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
17
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
18
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
19
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर

Kolhapur: गोबरगॅसमध्ये पडून बालकाचा मृत्यू, खडकेवाडातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 1:14 PM

म्हाकवे : खडकेवाडा ता. कागल येथील पृथ्वीराज प्रशांत कोराणे (वय ३) या बालकाचा खेळत खेळत जाऊन घरामागे असणाऱ्या गोबरगॅसच्या ...

म्हाकवे : खडकेवाडा ता. कागल येथील पृथ्वीराज प्रशांत कोराणे (वय ३) या बालकाचा खेळत खेळत जाऊन घरामागे असणाऱ्या गोबरगॅसच्या उकिरड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलत्या मुलाच्या अकाली मृत्यूबाबत ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे.अधिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी १२ वाजता पृथ्वीराज हा घरामागे असणाऱ्या पडसर जागेत खेळत होता. नजरचुकीने तो खेळत खेळत जवळच असणाऱ्या गोबरगॅसमधून बाहेर पडणाऱ्या शेणखतासाठी असणाऱ्या खड्ड्यात पडला. तो दिसेनासा झाल्यामुळे घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली. यावेळी या खड्ड्यातून बुडबुडे येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी काही युवकांनी काठीच्या साहाय्याने शोधाशोध केली. यावेळी हा बालक आढळून आला. त्याला उपचारासाठी निपाणी आणि तेथून कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला अखेर मृत्यूने गाठलेच. त्याच्या पश्चात पंजोबा, आजोबा, आजी, आई, वडील असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू