शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

दिवाळी कॅश करण्यासाठी चित्रपटगृहे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 11:36 AM

diwali, cinema, kolhapurnews दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहे सुरू करण्यास राज्य शासनाने व्यावसायिकांना परवानगी दिल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. ही दिवाळी कॅश करण्यासाठी चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कसे करायचे यापासून ते अर्थकारणापर्यंतचे नियोजन सुरू आहे.

ठळक मुद्देदिवाळी कॅश करण्यासाठी चित्रपटगृहे सज्ज५० टक्के प्रेक्षक क्षमतेने आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन

कोल्हापूर : दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहे सुरू करण्यास राज्य शासनाने व्यावसायिकांना परवानगी दिल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. ही दिवाळी कॅश करण्यासाठी चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कसे करायचे यापासून ते अर्थकारणापर्यंतचे नियोजन सुरू आहे.कोल्हापूर शहरात सात सिंगल स्क्रीन आणि तीन मल्टिप्लेक्स अशी दहा चित्रपटगृहे आहेत तर जिल्ह्यात ३५ चित्रपटगृहे आहेत. कोरोना सुरू झाल्यापासून गेली सात महिने ही चित्रपटगृहे बंद आहेत.

आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय आर्थिक घडी बसणार नाही, असे सिंगल स्क्रीन असलेल्या व्यावसायिकांची मानसिकता आहे. त्यामुळे सुरुवातीला कदाचित मल्टिप्लेक्स सुरू होतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर