शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

राष्ट्रवादीकडून ३१७७ रक्त पिशव्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 7:20 PM

CoronaVirus Blooddonation Camp Kolhapur : राज्यातील कोरोनाचे वाढते संकट, त्यातून रक्ताची निर्माण झालेली टंचाई पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजनाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात झालेल्या शिबिरात तब्बल ३१७७ रक्त पिशव्यांचे संकलन झाले.

ठळक मुद्देराष्ट्रवादीकडून ३१७७ रक्त पिशव्यांचे संकलनमुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात रक्तदान शिबिरांला प्रतिसाद

कोल्हापूर : राज्यातील कोरोनाचे वाढते संकट, त्यातून रक्ताची निर्माण झालेली टंचाई पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजनाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात झालेल्या शिबिरात तब्बल ३१७७ रक्त पिशव्यांचे संकलन झाले.कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा भासत होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची मोहीम घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात जीवनदान महाभियान रक्तदानाचा महासंकल्प मोहीम नेटाने राबवण्यात आली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे आदींच्या पुढाकाराने पक्षाच्या विविध सेलने अभियान यशस्वीपणे राबवले.कागल मतदारसंघात २००५ रक्तदातेकागल मतदारसंघात सर्वाधिक २००५ रक्त पिशव्या संकलित झाल्या. हातकणंगले ३६८, राधानगरीत ३६६, करवीर १५८, पन्हाळ्यात १०५ व जिल्हा सेलच्या वतीने आयोजित शिबिरात १६२ जणांनी रक्तदान केले.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफBlood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस