शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जत्रा-यात्रा, महोत्सव स्थगित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 5:27 PM

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेची सुरक्षितता आणि आरोग्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याने जनतेनेही नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेची सुरक्षितता आणि आरोग्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याने जनतेनेही नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाºया जत्रा, यात्रा, महोत्सवांपासून लांब राहावे. जास्त करून त्या स्थगितच कराव्यात. असे आदेशच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या दक्षता व उपाययोजना बैठकीत जिल्हाधिका-यांनी वरील सूचना केल्या.

आता गावागावांत जत्रा, यात्रा, उरसाचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच मेळावे, महोत्सव, शासकीय कार्यक्रमही प्रस्तावित आहेत. कोरोनाचा संसर्ग हवेतूनच होत असल्याने गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. जत्रा-यात्रा हा परंपरेचा आणि गावाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने ग्रामस्थांनीच यातून तोडगा काढण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रशासनातर्फे खासकरून हे कार्यक्रम रद्दच करावेत. नसेल तर खास दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय व्यावसायिकांनी येणाºया रुग्णांची लक्षणे तपासून हिस्ट्रीची नोंद घ्यावी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ कळवावे. कोरोनाची भीती अजिबात बाळगू नये. मात्र आवश्यक ती खबरदारी जरूर घ्यावी, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी