आतापर्यंत कोणीही दिली नसेल अशा कमी किमतीत तसेच सर्वोत्तम दर्जाच्या फॅमिलीच्या खरेदीसाठी कपडे सिलाई वर्ल्ड उपलब्ध करून देत आहे. यामध्ये रुपये ४४८५ किमतीच्या ३ सिल्क साड्या प्रत्येकी रुपये ४९८ , रुपये ६५८५ किमतीच्या ३ डिझाइनर साड्या प्रत्येकी रुपये ७३०, रुपये २६८५ किमतीच्या ३ कुर्ती प्रत्येकी रुपये २९८ , रुपये ३१८० किमतीचे चार मेन्स शर्ट प्रत्येकी रुपये १९९ , रुपये २०८५ किमतीचे ३ किड्स शर्ट प्रत्येकी रुपये २३२ ला तेही फक्त एकाच्या खरेदीवर मिळणार आहेत. फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरूषांसाठी व लहान मुलांचे कपडे या शुभलाभ ऑफरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. महागाईच्या काळातही खिशाला परवडणारी व सर्व सणांची कुटुंबाची कपडे खरेदी करून आनंदाने नवीन वर्ष साजरी करतीलए असा विश्वास सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी व्यक्त केला.
वाणिज्य : सिलाई वर्ल्डच्या शुभलाभ ऑफरला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:17 AM