शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

(वाणिज्य) केवळ सांगली आवृत्तीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उष्म्याने हैराण झाले, तरी किमतीमुळे कुलर घेणे शक्य होत नाही. मात्र वेलनेस मेडिकलसमोरील ओंकार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उष्म्याने हैराण झाले, तरी किमतीमुळे कुलर घेणे शक्य होत नाही. मात्र वेलनेस मेडिकलसमोरील ओंकार होम अप्लायन्सेसमध्ये सर्वांना आवडणारा आणि परवडणारा रॉनिक वॉटर एअर कुलर दाखल झाला आहे. कुलर खरेदीवर ग्राहकांना विशेष ऑफरही आहे.

एसी घ्यायचा म्हटले की तो परवडत नाही. मात्र एसीसारखी नॅरचल हवा देणारा आणि उकाड्यापासून बचाव करणारा रॉनिक वॉटर कुलर ग्राहकांना नक्कीच परवडणारा आहे. वॉटर कुलर खरेदी केल्यास दीड हजारांची सवलत मिळणार आहे. हा कुलर तिन्ही बाजूने खुला असल्याने गरम हवा बाहेर काढली जाते व गार हवा आत घेतली जाते. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीही विविध श्रेणीत, फायबर, स्टेनलेस स्टील आणि गॅलव्हनाईज मटेरियलमध्ये उपलब्ध आहे. शून्य मेन्टेनन्स आणि सोबत एक वर्षाची वॉरंटी व होम डिलेव्हरी ही सर्व या कुलरची वैशिष्ट्ये आहेत.

खरेदीसाठी सांगली येथील ग्राहकांनी रॉनिक अप्लायन्सेस, इंदिरा-महादेव कॉम्प्लेक्स, गाळा नं. २, सांगली एस. टी. स्टँडसमोर, सांगली येथे, तर कोल्हापूर येथील ग्राहकांनी रॉनिक अप्लायन्सेस, राधा गोविंद प्लाझा, दैवेज्ञ बोर्डिंगसमोर, मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर रोड, मंगळवार पेठ, कोल्हापूर, तर इचलकरंजी येथील ग्राहकांनी रॉनिक अप्लायन्सेस, बीएसएनएल ऑफिससमोर, वारणा बँकेशेजारी, हुलगेश्वरी रोड, इचलकरंजी येथे व सातारा येथील ग्राहकांनी रॉनिक अप्लायन्सेस, ३१२, सरस्वती कॉम्प्लेक्स, आरबीएल बँकेच्या शेजारी, तालुका पोलीस स्टेशन जवळ, राधिका रोड, सातारा येथील शोरूमला भेट द्यावी,असे आवाहन केले आहे.

(फोटो-२७०३२०२१-कोल-रॉनिक)