शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

(वाणिज्य....) ‘झीपीटीम’ कोल्हापूरच्या विकासाला नवीन दिशा देईल - शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:26 AM

कोल्हापूर : व्यावसायिकांच्यादृष्टीने पर्सन टू पर्सन आऊटसोर्सिंग सेवा एकाच छताखाली मिळणे ही काळाजी गरज असून, ‘झीपीटीम’ कंपनीने सुरू केलेले ...

कोल्हापूर : व्यावसायिकांच्यादृष्टीने पर्सन टू पर्सन आऊटसोर्सिंग सेवा एकाच छताखाली मिळणे ही काळाजी गरज असून, ‘झीपीटीम’ कंपनीने सुरू केलेले कार्यालय कोल्हापूरच्या विकासाला नवीन दिशा देईल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला.

आय.टी. पार्क येथे अद्ययावत सेवा-सुविधा देणाऱ्या झीपीटीमच्या टेक्नोलॉजी सेंटरचे उद्‌घाटन डॉ. शिर्के यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेर, ‘झीपीटीएम’चे संस्थापक-चेअरमन वसंत मनमाडकर, एस. एच. पी. प्रॉपर्टीचे चेअरमन शंकर पाटील, ‘झीपीटीम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राम पाटील, मौक्तिक पाटील, श्रीपाद बरिदे, रवींद्र खेबूडकर, उपनिबंधक महेश कदम आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :

‘झीपीटीम’ कार्यालयाचे उद्‌घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते झाले. यावेळी डाॅ. विलास नांदवडेकर, शंकर पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-२८०२२०२१-कोल-झीपीटीम)