शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

वाणिज्य बातमी : नवरदेव, नववधूचे एकत्रित वस्त्रदालन बालाजी कलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:25 AM

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आणि वस्त्रखरेदीची सर्वांत पहिली पसंती असलेले राजारामपुरी आठवी गल्लीतील हक्काचे ...

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आणि वस्त्रखरेदीची सर्वांत पहिली पसंती असलेले राजारामपुरी आठवी गल्लीतील हक्काचे शोरूम म्हणजे बालाजी कलेक्शन होय. नवरदेव, नववधूचे हे एकत्रित वस्त्रदालन असून, असंख्य नवनवीन व्हारायटी, भरघोस ऑफर, नामवंत ब्रॅन्डस अशी ओळख आहे.

नवरदेव, नववधूसह कुटुंबाची वस्त्रखरेदी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे बालाजी कलेक्शन हे ग्राहकांच्या पसंतीचे पहिले शोरूम आहे. येथे नवरदेवाबरोबरच नववधूसाठीही डिझायनर व आकर्षक व्हरायटी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. प्युअर सिल्क साडी, डिझायन लेहंगा चोली, तसेच नववधूला आवश्यक अशा सर्व वस्त्रखरेदीचा अभ्यास करून विविध राज्यांमधील वेगवेगळ्या व्हरायटीचे कलेक्शन येथे उपलब्ध आहे. यामध्ये कांजीवरम, ब्रायडल शालू, फॅन्सी सॉफ्ट सिल्क, बनारस सिल्क, जयपूर लेहंगा चोली, राजस्थानी घागरा नामवंत ब्रॅंडेडमध्ये उपलब्ध आहेत. तसेच आर्ट सिल्क, प्रिंटेड साडी, रेडिमेड ब्लाऊज, ब्रायडल चुनरी, शेला, फॅन्सी लटकण व्हरायटीज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ३० टक्केपर्यंत सूट अशी भरघोस ऑफरदेखील सुरू आहे.

फोटो : ०५१२२०२० कोल बालाजी