शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

सातबारा संगणकीकरण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावी सातबा-यामध्ये होणार दुरुस्त्या गावोगावी सातबा-यामध्ये होणार दुरुस्त्या १३८ गावांत चावडी वाचन कार्यक्रम

By admin | Published: May 25, 2017 6:17 PM

गावोगावी सातबा-यामध्ये होणार दुरुस्त्या

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २५ : संगणक सात-बारा काम पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील १३८ गावात २६ मे ते १५ जून २0१७ या कालावधीत गावातील खातेदारांच्या सात-बा-याच्या उता-यांचे वाचन करण्यात येणार आहे. या गावातील खातेदारांना आपल्या सात- बा-यामध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या लाल शाईने करुन तो सात-बारा संबधीत गावच्या तलाठ्यांकडे जमा करावायाचा आहे.दिनांक २६ मे : सावंतवाडी तालुका- चौकूळ, सावरजुवा, दांडेली, नेने, केगद, मासुरे,दिनांक २९ मे : सावंतवाडी तालुका - सावंतवाडी शहर, माजगाव म्युन्सीपल हद्द, चराठे म्युन्सीपल हद्द, कोलगाव म्युन्सीपल हद्द, भोम म्युन्सीपल हद्द, गाळेल, उडेली, तिरोडा, पारपोली, पाडलोस. दोडामार्ग तालुका : झरे १, कसई, कोनाळ, पणतुर्ली. देवगड तालुका- बागतळवडे, शेरीघेराकामते, वाडाकेरपोई. वैभववाडी तालुका- भुसारवाडी.दिनांक ३0 मे : सावंतवाडी तालुका- चराठा, कोंडूरा, सातुळी, बावळाट, कास. दोडामार्ग तालुका- झरे २, परमे, माटणे. कणकवली तालुका- नविन कुर्ली (फोंडा), ब्राम्हनगरी (फोंडा), लिंगेश्?वर, नवानगर. देवगड तालुका- तांबळडेग, बांदेगाव. वैभववाडी तालुका अरुळे, जामदारवाडी व दिगशी.दिनांक ३१ मे : सावंतवाडी तालुका- कोलगाव, भोम, निरुखे, दाभीळ, मळेवाड, ओवलीये, निगुडे. दोडामार्ग तालुका- खोक्रल, आयी, भेडशी, शिरंगे. कुडाळ तालुका- गांधीग्राम, ओरोस खुर्द, साकीर्डे, चाफेली. कणकवली तालुका- नविन कुर्ली (लोरे), बेर्ले, उपनगर, भरणी. देवगड तालुका- कसबा वाघोटन, शेवरे. वैभववाडी तालुका- कुर्ली, भुयाडेवाडी, मांडवकरवाडी.दिनांक १ जून : सावंतवाडी तालुका- माजगाव, कोनास, देवसू, दाणोली, तळवणे. दोडामार्ग तालुका- सरगवे, घोटगेवाडी, घोटगे, आवाडे. कुडाळ तालुका- उपवडे. वैभववाडी तालुका- वायंबोशी, भोम.दिनांक २ जून : सावंतवाडी तालुका - भालवल, आंबोली, किनळे. दोडामार्ग तालुका झ्रकेंद्रे खुर्द, आंबेली, उपस, बोडदे.वेंगुर्ला तालुका- पलतड, मठ, सतये. मालवण तालुका- खेरवंद, जामडुल, मार्गतड, भगवंतगड, कुंभारवाडी.दिनांक ३ जून : सावंतवाडी तालुका- सरमळे, सावरवाड, न्हावेली. दोडामार्ग तालुका- केंद्रे बुद्रुक. वेंगुर्ला तालुका- मठ, कनयाळ, सातवायंगणी. मालवण तालुका- पालकरवाडी.दिनांक ४ जून : देवगड तालुका- कालवी, बागमळा, मालपेवाडी, रेंबवली, विरवाडी. दिनांक ५ जून : सावंवताडी तालुका- विलवडे, आजगाव, सांगेली, शेर्ले. दिनांक ६ जून : सावंतवाडी तालुका- ओटवणे, नाणोस, वेर्ले, रोणापाल. दिनांक ७ जून सावंतवाडी तालुका- डोंगरपाल, धाकोरा, केसरी, फणसवडे, गुळदुवे. दिनांक ८ जून : सावंतवाडी तालुका- पडवे, पडवे माजगाव, मळगाव, भैरववाडी, सातोसे. कुडाळ तालुका- सागीर्डे, बांबुळी, कवठी, मुणगी, वसोली.दिनांक ९ जून : सावंतवाडी तालुका - गेळे, साटेली. कुडाळ तालुका - कविलकाटे, तळेगाव, आंजिवडे. दिनांक १२ जून : सावंतवाडी तालुका- कवठणी. दिनांक १३ जून : सावंतवाडी तालुका- आरोस, नेमळे. दिनांक १४ जून :सावंतवाडी तालुका- आंबेगाव. दिनांक १५: जून सावंतवाडी तालुका- कुणकेरी.