शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

MLA P. N. Patil passed away: राहुल गांधी यांनी पत्र पाठवून केले पाटील कुटूंबियांचे सांत्वन

By राजाराम लोंढे | Published: May 28, 2024 6:07 PM

सद्भावना दौडचाही केला उल्लेख

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी पत्र पाठवून दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. आमदार पाटील यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष निष्ठावंत नेत्याला मुकल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.आमदार पाटील यांच्या निधनानंतर राज्य पातळीवरील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक्ष भेटून पाटील कुटूंबियांचे सात्वन केले. आमदार पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत होते, त्याची जाणीव पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वालाही होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पत्र पाठवून सात्वन केले. आमदार पाटील यांनी त्यांचे आयुष्य सामान्य माणसासाठी वाहून घेतले हाेते, त्यांनी काँग्रेसचे विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम प्रामाणिकपणे केल्यानेच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली. अशा नेतृत्वाला आम्ही मुकलो असून गांधी परिवार अखंडपणे पाटील परिवारासोबत कायम राहील. असे राहुल गांधी यांनी राहुल पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.सद्भावना दौडचाही केला उल्लेखदिवंगत आमदार पाटील हे अखंडीतपणे २० ऑगस्टला राजीव गांधी जयंती निमित्त सौदभावना दौड काढत होते. त्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी पत्रात केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरP. N. Patilपी. एन. पाटीलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस