शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

वस्त्रोद्योगासाठी काँग्रेसचे टेक्स्टाईल सेल

By admin | Published: October 04, 2015 11:21 PM

मुंबईत बैठक : सरकारकडे समस्या मांडण्याची मागणी

इचलकरंजी : राज्यातील वस्त्रोद्योगातील दीर्घकालीन मंदीच्या परिस्थितीमुळे यंत्रमाग उद्योगाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. वस्त्रोद्योगाच्या समस्या केंद्र व राज्य सरकारकडे मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश टेक्स्टाईल सेलची निर्मिती केली आहे. मुंबई येथे प्रदेश काँग्रेस समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.गेल्या वर्षाहूनही अधिक काळ राज्यातील वस्त्रोद्योगात अभूतपूर्व मंदी आहे. परिणामी वस्त्रोद्योगामध्ये आर्थिक टंचाईसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र व राज्यातील सरकारकडे विषय मांडावा, जेणेकरून या उद्योगास ऊर्जितावस्था मिळेल, याबाबतचा विचारविनिमय प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत झाला. त्यावेळी, माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे, आमदार आसिफ शेख (मालेगाव), इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, प्रदीप रांका (सोलापूर), सादीक अजिज, मुझफर अहंमद, आदींची टेक्स्टाईल समिती नेमली.टेक्स्टाईल समितीने हा विषय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर मांडावा. तसेच केंद्रातील आमदार व खासदार यांनी राज्य व केंद्र सरकारकडे वस्त्रोद्योगाच्या समस्या मांडाव्यात, असेही ठरल्याची माहिती पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी दिली.