शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

अंबाबाई मंदिर परिसरात लावण्यात येणार कूल कोट, उन्हाच्या चटक्यापासून भाविकांना मिळणार दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 12:32 PM

येता ७ ते ८ दिवसांमध्ये काम पूर्ण केले जाणार

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या बाहेरील परिसरात क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने कूल कोट लावण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ देवस्थान समितीचे अधिकारी आणि क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. अंबाबाई मंदिराकडे जाताना भाविकांना भरउन्हामुळे पायाला चटके बसत होते. त्यांचा हा त्रास वाचावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या परिसरात कूल कोट बसवण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात देवस्थान समितीने निविदा काढली होती. मात्र, कोल्हापूरमधील क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने सामाजिक दातृत्वातून हा कूल कोट बसवून देण्यासाठी पुढाकार घेतला. कूल कोट लावल्याने भाविकांना ऐन उन्हाळ्यात पायाला चटके बसण्यापासून दिलासा मिळणार आहे. हे काम येता ७ ते ८ दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. यावेळी क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे आर. के. पाटील, पाॅप्युलर भूमी ग्रुपचे रणजित जाधव, स्मॅक आयटीआय अध्यक्ष राजू पाटील , गोशिमाचे माजी अध्यक्ष सुरजित पवार, अभिजित जाधव, नितीन सासणे, डॉ. भरत कोटकर, विक्रांत पवार, प्रसाद पाटील, किशोर कदम, शैलेश शिंदे, जयदीप जाधव, उमेश पवार, सनी घोरपडे, उमेश साळोखे, सुयेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर