शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

corona cases in kolhapur : पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 8:28 PM

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोमुक्तांची संख्या अधिक झाली आहे. जिल्ह्यात नवे १३३७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून १४५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक हलकासा दिलासा : नवे १३३७ रूग्ण, ३८ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोमुक्तांची संख्या अधिक झाली आहे. जिल्ह्यात नवे १३३७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून १४५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या दीड महिन्यामध्ये जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडला असताना पहिल्यांदा पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. मृत्युही कमी होवून ३८ वर आले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २७२ रूग्ण कोल्हापूर शहरातील असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात १८०, हातकणंगले तालुक्यात १५३, तर इतर जिल्ह्यातील १३१ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत.कोल्हापुरात केवळ दोनच मृत्यूकोल्हापूर शहरातील केवळ दोनच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याआधी शहरातील मृतांची सख्या अधिक असायची. मात्र करवीर तालुक्यातील कोरोना मृतांचा आकडा कमी येत नाही.

 

  • करवीर ११

प्रयाग चिखली, पाचगाव २, कणेरी, कळंबा, सांगवडे, भामटे, गाडेगोंडवाडी, मणेरमळा, उजळाईवाडी, कंदलगाव

  • हातकणंगले ०६

हातकणंगले, रूकडी, चंदूर २, हालोंडी, हुपरी

  • इचलकरंजी ०५

शहापूर, जवाहरनगर, सुदर्शन चौक, कारंडे मळा, इचलकरंजी

  • शिरोळ ०३

टाकवडे, तेरवाड, शिरटी

  • पन्हाळा ०२

बोरवडे, पन्हाळा

  • कोल्हापूर ०२

शिवाजी पेठ, मंगळवार पेठ

  • गडहिंग्लज ०२

दुंडगे, गडहिंग्लज

  • राधानगरी ०१

खेरिवडे

  • आजरा ०१

सुळे

  • कागल ०१

सुळकुड

  • इतर ०४

रेठरे धरण वाळवा, तुंग, फोंडा घाट, कुडाळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर