शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

corona cases in kolhapur : धोका कायम, नवे रुग्ण १७८५, मृत्यू ३१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 11:03 AM

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील चाचण्या वाढवल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचीही संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७८५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ३१ जणांचा मृत्यू झाला असून ११५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ९६५३ जणांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देधोका कायम, नवे रुग्ण १७८५, मृत्यू ३१ ११५३ जणांनी केली कोरोनावर मात, ९६५३ जणांवर उपचार

कोल्हापूर : जिल्ह्यातील चाचण्या वाढवल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचीही संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७८५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ३१ जणांचा मृत्यू झाला असून ११५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ९६५३ जणांवर उपचार सुरू आहेत.अधिकाधिक चाचण्या करून कोरोनाचा संभाव्य प्रसार टाळण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य विभागाने जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गेल्या २४ तासांत २९ हजार ५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे करवीर तालुक्यातील असून ती संख्या ९ इतकी आहे. त्या खालोखाल कोल्हापूर शहरात आणि हातकणंगले तालुक्यात पाच मृत्यू झाले आहेत.शहरापेक्षा करवीर तालुक्यातील संख्या अधिककोल्हापूर शहरापेक्षा करवीर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गुरुवारी अधिक आली आहे. कोल्हापूर शहरात ३८३ आहे आणि करवीर तालुक्यातील ४२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हातकणंगले तालुक्यात २२४ जणांना कोरोना झाला आहे.जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू

  • करवीर ०९

ग्रामीण, मणेरमळा, कांडगाव, घानवडे, सोनाळी, सडोली दुमाला, निगवे दुमाला, पिरवाडी

  • कोल्हापूर शहर ०५

विक्रमनगर, साळोखेनगर, शुक्रवार पेठ, नाळे कॉलनी, मंगळवार पेठ

  • हातकणंगले ०५

शिरोली एमआयडीसी, रूकडी, आळते, हातकणंगले, साखरवाडी

  • शिरोळ ०४

घोसरवाड, दानोळी, कुरूंदवाड, जयसिंगपूर

  • कागल ०२

मुरगुड, चौंडाळ

  • शाहूवाडी ०२

पणुंद्रे २

  • भुदरगड ०१

आकुर्डे

  • राधानगरी ०१

धामोड

  • इतर जिल्हे ०२

बेळगाव, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर