शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

corona cases in kolhapur : सलग दुसऱ्या दिवशीही दोन हजारावर रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 8:38 PM

corona cases in kolhapur : सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारावर कोरोनाचे रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. नवे २०४१ रूग्ण असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशीही दोन हजारावर रूग्ण३३ जणांचा मृत्यू, ११६३ जणांची कोरोनावर मात

कोल्हापूर  : सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारावर कोरोनाचे रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. नवे २०४१ रूग्ण असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांचीही संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात २२ हजार ९१६ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातून २०४१ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरात ४३६, करवीर तालुक्यात ५३५ तर हातकणंगले तालुक्यात २९९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.कोल्हापूर, करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील मृतांचा आकडा कमी येण्याची चिन्हे नाहीत. कोल्हापूर शहरात सात, करवीर तालुक्यात आठ आणि हातकणंगले तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.तालुकावर मृतांची आकडेवारी

  • करवीर ०८

पाचगाव२, पाडळी खुर्द, कसबा आरळे, गोकुळ शिरगाव, नंदगाव, कसबा बावडा, साळोखेनगर

  • कोल्हापूर ०७

मंगळवार पेठ, राजारामपुरी २, नंगिवली चौक, शिवाजी पेठ, पाटोळेवाडी, आर. के. नगर, ताराबाई पार्क

  •  
  • हातकणंगले ०५

जुने चावरे, किणी, हुपरी, नवे चावरे, माणगाव

  •  
  • गडहिंग्लज ०३

अर्जुनवाडी, भडगाव, शिप्पूर तर्फ आजरे

  •  
  • पन्हाळा ०२

आरळे, पोहाळे

  • कागल ०१

लिंगनूर दुमाला

  • राधानगरी ०१

आवळी बुद्रुक

  • शिरोळ ०१

इचलकरंजी ०१

  • इतर जिल्हे ०४

बोरगाव, शिवपूरवाडी, ढवळी, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर