लोकमत कोरोना अपडेट
सोमवार, १० मे २०२१
आजचे रुग्ण ९९८
आजचे जिल्ह्यातील मृत्यू ४८
इतर जिल्ह्यांतील मृत्यू १३
उपचार घेत असलेले १०,९८७
आजचे डिस्चार्ज ११८९
सर्वाधिक रुग्ण
कोल्हापूर शहर २५२
करवीर १२८
हातकणंगले १२२
कोल्हापूर शहर मृत्यू १२
शिवाजी पेठ २, नर्सिंग कॉलेज रिंगरोड, राजारामपुरी, टिंबर मार्केट २, विक्रमनगर, कदमवाडी, बाबुजमाल, साळोखेनगर
तालुकानिहाय मृत्यू रुग्णसंख्या...
करवीर ०३ १२८
हातकणंगले ०४ १२२
भुदरगड ०१ ५६
पन्हाळा ०३ ३५
शिरोळ ०५ १२०
शाहूवाडी ०२ ०४
गडहिंग्लज ०५ ०७
चंदगड ०० ४१
राधानगरी ०२ ०५
कागल ०५ ३२
गगनबावडा ०० ०१
आजरा ०१ ०८
इचलकरंजी ०६ ७४
इतर जिल्हे १३ ८७