बुधवार, १४ जुलै २०२१
आजचे रुग्ण १६९६
आजचे जिल्ह्यातील मृत्यू १८
इतर जिल्ह्यांतील मृत्यू ०१
उपचार घेत असलेले १२,८१०
आजचे डिस्चार्ज १,६३२
सर्वाधिक रुग्ण
कोल्हापूर शहर २४१
करवीर ३००
हातकणंगले १९७
कोल्हापूर शहर मृत्यू ०७
तालुकानिहाय मृत्यू रुग्णसंख्या...
करवीर ०३ ३००
हातकणंगले ०४ १९७
भुदरगड ०२ ७१
पन्हाळा ०० १४१
शिरोळ ०१ १४६
शाहूवाडी ०० ४८
गडहिंग्लज ०० ७५
चंदगड ०० २०
राधानगरी ०० ५६
कागल ०० १५२
गगनबावडा ०० ००
आजरा ०० ९९
इचलकरंजी ०१ ६२
इतर जिल्हे ०१ २५