दि. १९ एप्रिल २०२१
एकूण रुग्ण ४३१
जिल्ह्यातील मृत्यू २७
इतर जिल्ह्यातील मृत्यू ०७
डिस्चार्ज २४३
सर्वाधिक रुग्ण
कोल्हापूर शहर १७९
नगरपालिका ३७
इतर जिल्हे : ४१
कोल्हापूर शहर मृत्यू -०७
न्यू शाहुपुरी १, शास्त्रीनगर १, शाहुपुरी १, मुक्त सैनिक वसाहत १, फुलेवाडी १, राजारामपुरी १, हस्तिनापूर नगरी, सुर्वेनगर १
इचलकरंजी मृत्यू -०७
बंडगर मळा १, म्हेतर गल्ली १, शहापूर १, अयोध्या पार्क १, टाकवडे वेस १, दत्तनगर १, दत्तनगर शहापूर १
तालुकानिहाय मृत्यू व रुग्ण
करवीर ० २ - ४१
शिरोळ ० १ - ४१
हातकणंगले ० ५ - ३०
पन्हाळा ० ० - १७
गडहिंग्लज १ - १२
शाहूवाडी ० २ - ११
आजरा ०० - ०७
चदंगड ०० - ०५
राधानगरी ० १ - ०४
कागल ० - ०४
भुदरगड ० १ - ०२
गगनबावडा०० : ००
दिवसभरातील लसीकरण
२२ हजार ३४२
पहिला डाेस घेतलेले नागरिक
१७ हजार ८७९
दुसरा डोस घेतलेले नागरिक
४ हजार ४६३