शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

corona virus : विना मास्क फिरणाऱ्यांना १४ हजारांचा दंड; कुरुंदवाड नगरपरिषदेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 6:27 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या १३९ जणांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगरपरिषदेने तीन पथकाची स्थापना करून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. आजअखेर ९४१ जणांकडून ९४ हजार २०० रुपये दंडाची वसुली केली आहे.

ठळक मुद्देविना मास्क फिरणाऱ्यांना १४ हजारांचा दंडकुरुंदवाड नगरपरिषदेची कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या १३९ जणांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगरपरिषदेने तीन पथकाची स्थापना करून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. आजअखेर ९४१ जणांकडून ९४ हजार २०० रुपये दंडाची वसुली केली आहे.जयसिंगपूर नगरपरिषदेमार्फत विना मास्क ३९ व्यक्तींकडून सोमवारी ३ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आजअखेर विना मास्क १ हजार ६५ व्यक्तींकडून १ लाख ९ हजार ७८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३२ जणांकडून ७ हजार ४०, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या ५० जणांकडून ८ हजार रुपये, मास्क व ग्लोज न वापरणाऱ्या १४ दुकानदारांकडून २ हजार रुपये, मास्क, ग्लोज न वापरणाऱ्या २१२ फळ भाजी विक्रेत्यांकडून ३० हजार ८८० तर विहीत केलेल्या वेळेनंतरही आस्थापना सुरू ठेवणाऱ्या ३६ जणांकडून ३२ हजार ४०० रुपये दंडाची वसुली केली आहे. चंदगड नगरपंचायतीकडून विना मास्क फिरणाऱ्या १५ नागरिकांकडून २ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर