शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

CoronaVirus : बेळगावात ३0 वर्षीय महिलेला कोरोना, कर्नाटकात एकुण रुग्णसंख्या १९२२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 6:33 PM

बेळगाव येथील एका ३0 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बेळगावची कोरानाबाधितांची संख्या १४७ झाली असून कर्नाटकात एकुण १९२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देबेळगावात ३0 वर्षीय महिलेला कोरोनाकर्नाटकात एकुण रुग्णसंख्या १९२२

बेळगाव : बेळगाव येथील एका ३0 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बेळगावची कोरानाबाधितांची संख्या १४७ झाली असून कर्नाटकात एकुण १९२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले आहे.गेल्या आठवडाभरात रोज कर्नाटकातील रुग्ण संख्या शंभरहून अधिक आकड्यांनी वाढत आहे. शनिवारीही नव्या १४१ रुग्ण आढळले. यापैकी सुमारे ८८ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.आज सायंकाळी ज्या महिलेला कोरोनाची बाधा झाली, ती सीमेवरील बेळगाव तालुक्यातील तुरमुरी गावची आहे.

ती मुंबईहून माहेरी आली होती. मुंबईतून आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाइन राहून ती आपल्या घरी गेली होती. तिथं गेल्यावर ताप आल्याने तिची चाचणी करण्यात आली, त्यात ती पॉझिटिव्ह आढळली आहे. या महिलेच्या माहेरच्या घरातील लोकांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटक