शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

corona virus : सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:37 PM

एलसीबी विभागातील आणखी दोन, तर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील एक व इचलकरंजीतील एक अशा आतापर्यंत सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली.

ठळक मुद्देसहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणजिल्हा पोलीस दलात खळबळ

कोल्हापूर : एलसीबी विभागातील आणखी दोन, तर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील एक व इचलकरंजीतील एक अशा आतापर्यंत सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली.हातकणंगले, शाहूवाडीपाठोपाठ ह्यएलसीबीह्णत कोरोनाचा प्रवेश झाला. चार दिवसांच्या कालावधीत एलसीबीतील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. त्यांना तातडीने अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. इतरांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

एलसीबीतील अधिकारी व कर्मचाऱी दक्ष राहून व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, शुक्रवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा कर्मचारी काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस