शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

corona virus : नेशन फर्स्टचा उपक्रम, रुग्णाला घरपोच ऑक्सिजन मशीन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 2:10 PM

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची सोय द नेशन फर्स्ट यांनी केली आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णाला एका फोनवर ऑक्सिजन मशीन दिले जात असल्याची माहिती अवधूत भाटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

ठळक मुद्देनेशन फर्स्टचा उपक्रम, रुग्णाला घरपोच ऑक्सिजन मशीन एका फोनवर ऑक्सिजन मशीनची सुविधा

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची सोय द नेशन फर्स्ट यांनी केली आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णाला एका फोनवर ऑक्सिजन मशीन दिले जात असल्याची माहिती अवधूत भाटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.यामध्ये म्हटले आहे की, सरकारी, खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. काही रुग्णांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. रुग्णांची ही दयनीय अवस्था लक्षात घेता द नेशन फर्स्ट मदत नाही कर्तव्य या अंतर्गत राष्ट्रहित सर्वोपरी हे ब्रीदवाक्य समोर ठेवून ज्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, अशा रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

या सुविधेमुळे घरातच रुग्णाला ठेवून नातेवाइकांना बेड शोधण्यास मदत होईल.  बेड उपलब्ध झाल्यानंतर हे मशीन दुसऱ्या रुग्णाला उपयोगात आणता येते. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे मशीन वापरणे अत्यंत सोपे आहे. 

यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पत्र, रुग्ण व जवळच्या नातेवाइकाचे ओळखपत्र, फोटो व संस्थेच्या नावे मागणीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. मशीनसाठी ८३७९०२८३३३, ९९६०६०१०३० या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन केले.तालीम संस्था, मंडळांनी पुढाकार घ्यावाज्या पद्धतीने आपण एकत्र येऊन महापुरावर सहज मात केली, अनेकांचे संसार वाचवले, त्याच पद्धतीने प्रत्येक तालीम, संस्था, मंडळ, दानशूर व्यक्ती यांनी एक मशीन अशा पद्धतीने खरेदी केले तर अनेकांचे जीव वाचतील, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही भाट्ये यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर