शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

corona virus : कोरोनाचे केवळ ३७२४ रुग्ण उरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 10:57 AM

corona virus, kolhapurnews गेल्या दोन महिन्यांत प्रचंड संख्येने पॉझिटिव्ह येणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत कोल्हापूर जिल्ह्यात कमालीची घट होत असल्याचे चित्र बुधवारीही कायम राहिले आहे. जिल्ह्यात नवे रुग्ण आढळले असून २४ तासांमध्ये आठजणांचा मृत्यू झाला आहे. आता केवळ ३७२४ कोरोना रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.

ठळक मुद्दे कोरोनाचे केवळ ३७२४ रुग्ण उरले८ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांत प्रचंड संख्येने पॉझिटिव्ह येणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत कोल्हापूर जिल्ह्यात कमालीची घट होत असल्याचे चित्र बुधवारीही कायम राहिले आहे. जिल्ह्यात नवे रुग्ण आढळले असून २४ तासांमध्ये आठजणांचा मृत्यू झाला आहे. आता केवळ ३७२४ कोरोना रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.जिल्ह्यात आतापर्यंत ४७०५८ इतक्या एकूण कोरोनो रुग्णांची नोंद झाली असून यांतील ४१७५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी दिवसभरात ४७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत १५७७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये ४२२ जणांची तपासणी करण्यात आली असून, ३१९ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत. १८८ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे.यांचा झाला मृत्यू

  • ५२ वर्षीय पुरुष माणगाव, ४५ वर्षीय महिला कोवाड (ता. चंदगड)
  • ७६ वर्षीय पुरुष मुरुडे, ता. आजरा
  • ४३ वर्षीय पुरुष संभाजीनगर, कोल्हापूर
  • ७० वर्षीय पुरुष शहापूर,
  • ६३ वर्षीय पुरुष, पंचवटी टॉकीजजवळ, इचलकरंजी
  • ७७ वर्षीय पुरुष, कबनूर (ता. हातकणंगले)
  • ६० वर्षीय पुरुष, सरोळी (ता. गडहिंग्लज)

तालुकावार आकडेवारी

मंगळवार (दि. १३) ते बुधवार (दि. १४ ऑक्टो.) सायं. ५ पर्यंत)अ.क्र. तालुका एकूण पॉझिटिव्ह

  • आजरा ८२१
  • भुदरगड ११७९
  •  चंदगड ११३१
  •  गडहिंग्लज १३४८
  • गगनबावडा १३३
  • हातकणंगले ५१०९
  • कागल १६०६
  •  करवीर ५४३८
  •  पन्हाळा १८०५
  •  राधानगरी १२०१
  •  शाहूवाडी १२५९
  •  शिरोळ २४०९
  • नगरपालिका
  • इचलकरंजी,
  • जयसिंगपूर,
  • कुरुंदवाड        ७२३६
  • कोल्हापूर शहर १४२५५
  •  इतर जिल्हा, राज्य २१२८
  • एकूण ४७०५८
  • एकूण मृत्यू १५७७
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर