शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

corona virus : सीपीआरमध्ये शनिवारपासून ऑक्सिजन पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 2:33 PM

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युद्धपातळीवर निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदी केला असून, मंगळवारी सीपीआर रुग्णालयामध्ये हा टँक बसविण्यात आला. त्यातून शनिवारपासून दिवसाला ४५० रुग्णांना ऑक्सिजनची सोय होऊ शकेल.

ठळक मुद्देसीपीआरमध्ये शनिवारपासून ऑक्सिजन पुरवठा ८५० लिटर वायुरूप ऑक्सिजन मिळणार

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युद्धपातळीवर निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदी केला असून, मंगळवारी सीपीआर रुग्णालयामध्ये हा टँक बसविण्यात आला. त्यातून शनिवारपासून दिवसाला ४५० रुग्णांना ऑक्सिजनची सोय होऊ शकेल.रुग्णालयाच्या परिसरात ३० फूट उंच, दोन मीटर व्यास असलेला हा लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यात आला. यासोबतच ४०० क्युबिक मीटर प्रतितास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. हा टँक २० हजार लिटर क्षमतेचा असून यातील एक लिटर द्रवापासून ८५० लिटर वायुरूप ऑक्सिजन मिळणार आहे.

या टँकमधून ह्य सीपीआरह्णमध्ये १५ ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटांपर्यंत ऑक्सिजनची सुविधा देण्यात येणार आहे. शनिवार (दि. २२)पर्यंत या टँकमधून ऑक्सिजन पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होईल, असे डॉ. उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर