शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

CoronaVirus Lockdown : सुशिक्षित कोल्हापूरकरांचा पुन्हा रस्त्यावर संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 7:03 PM

कोल्हापूर जिल्ह्यात तसेच शहरी भागात ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनास चांगले यश मिळत असल्याचा एकीकडे अनुभव असताना दुसरीकडे मात्र शहरवासीयांकडून अद्यापही सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभर शहरात अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर आले होते. वाहनांची वर्दळसुद्धा होती.

ठळक मुद्देसुशिक्षित कोल्हापूरकरांचा पुन्हा रस्त्यावर संचारशहरवासीयांकडून अद्यापही सूचनांचे उल्लंघन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात तसेच शहरी भागात ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनास चांगले यश मिळत असल्याचा एकीकडे अनुभव असताना दुसरीकडे मात्र शहरवासीयांकडून अद्यापही सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभर शहरात अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर आले होते. वाहनांची वर्दळसुद्धा होती.जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सीईओ अमन मित्तल, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, सीपीआर रुग्णालय प्रशासन यांच्यासह सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका जिवाचे रान करीत आहेत.

गेल्या दहा, बारा दिवसांतील त्यांचे सामूहिक प्रयत्नातून त्याला बऱ्यापैकी यश सुद्धा मिळाले आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांतून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही.| 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर