शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

CoronaVirus Lockdown : कोल्हापूरातील महापालिकेकडची विकास कामे थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 5:31 PM

कोव्हीड १९ मुळे शासनाने कामांची मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत वर्कऑर्डर दिलेल्या नाहीत अशी सर्व कामे थांबवावी लागणार आहेत. तसेच महापालिकेकडे निधी कमी असल्याने स्वनिधीतील कामेही काही कालावधीसाठी थांबवावी लागणार आहेत. अशी माहिती महानगरपालिका स्थायी समिती सभेत शुक्रवारी देण्यात आली.

ठळक मुद्देशहरात विकास कामे थाबवावी लागणारस्थायी समिती सभेत माहिती

कोल्हापूर : कोव्हीड १९ मुळे शासनाने कामांची मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत वर्कऑर्डर दिलेल्या नाहीत अशी सर्व कामे थांबवावी लागणार आहेत. तसेच महापालिकेकडे निधी कमी असल्याने स्वनिधीतील कामेही काही कालावधीसाठी थांबवावी लागणार आहेत. अशी माहिती महानगरपालिका स्थायी समिती सभेत शुक्रवारी देण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप कवाळे होते. प्रामुख्याने शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानामधील कामे सुरु राहतील, असा खुलासा यावेळी करण्यात आला.सोशल डिस्टन्सींग ठेवून स्थायी समिती सभा घेण्यात आली, काही सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यामध्ये भाग घेतला.

सभागृहात विजय सुर्यवंशी, सत्यजीत कदम, शारंगधर देशमुख, अजित राऊत, भूपाल शेटे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उप आयुक्त निखील मोरे, नगरसचिव सुनील बिद्रे, आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखपाल संजय सरनाईक उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर