शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

Coronavirus : कोल्हापूरचा संशोधक शोधतोय कोरोनावर लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 6:52 AM

जय शेंडुरे यांनी बाळाच्या जन्मापूर्वीच त्याला असणाऱ्या संभाव्य आजाराची माहिती शोधण्याचे संशोधन केले होते. गर्भाची डीएनए ब्ल्यू प्रिंट म्हणून २0१२ मध्ये ती विकसित करण्यात आली होती.

कोल्हापूर : संपूर्ण जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे; त्यामुळे अमेरिका, चीनकडून कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेच्या सीएटल फ्लू स्टडी सेंटरमध्ये संशोधकांचं एक पथक दिवसरात्र कोरोनावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्याचे नेतृत्व एका मराठी माणसाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जय शेंडुरे या युवकाकडे आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध देश प्रयत्न करत आहेत. जय शेंडुरे यांनी बाळाच्या जन्मापूर्वीच त्याला असणाऱ्या संभाव्य आजाराची माहिती शोधण्याचे संशोधन केले होते. गर्भाची डीएनए ब्ल्यू प्रिंट म्हणून २0१२ मध्ये ती विकसित करण्यात आली होती.जगभरात कोरोनाचा फैलाव झाला आहे. नऊ हजारांपेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. लोकांचा जीव वाचविण्यासाठी वेगवान हालचाली करण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी लवकरात लवकर यश मिळेल.- जय शेंडुरे, संशोधक, सीएटल फ्लू स्टडी सेंटर, अमेरिका.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या