शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

Coronavirus Unlock : जिल्ह्यातील संख्या वाढतीच, गडहिंग्लजची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 11:43 AM

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून गडहिंग्लज येथील रूग्णालयातील आणखी कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूवारी दिवसभरामध्ये १२ नवे रूग्ण नोंद झाले असून या व्यतिरिक्त मिरज प्रयोगशाळेतून जयसिंगपूर आणि नांदणी येथील प्रत्येकी एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे स्ष्पट झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील संख्या वाढतीच, गडहिंग्लजची चिंता वाढलीमिरज प्रयोगशाळेतूनही दोघांचे अहवाल आले पॉझिटिव्ह

कोल्हापूर- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून गडहिंग्लज येथील रूग्णालयातील आणखी कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूवारी दिवसभरामध्ये १२ नवे रूग्ण नोंद झाले असून या व्यतिरिक्त मिरज प्रयोगशाळेतून जयसिंगपूर आणि नांदणी येथील प्रत्येकी एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे स्ष्पट झाले आहे.दिवसभरामध्ये जे १२ पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील ३ व शहरातील २, हातकणंगले १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजी २, कुरूंदवाड १, सातारा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मरळी येथील पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती ही शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आली होती.गुरूवारी रात्री ८ वाजेपर्यंत १२६ प्राप्त अहवालापैकी १०२ निगेटिव्ह तर १२ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. तर १२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ८८० पॉझीटिव्हपैकी ७२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजअखेर जिल्ह्यात एकूण १४२ पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. जयसिंगपूर येथील ७३ तर नांदणी येथील ७० वर्षांचे दोन वृध्द मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल असून या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र हा आकडा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नोदं करण्यात आलेला नाही.मणेर मळ्यातही शोधमोहिमइचलकरंजी येथे पॉझिटिव्ह आलेला युवक आपल्या उचगावजवळील मणेरमळ्यात आपल्या मुळ घरी येवून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गुरूवारी रात्री या ठिकाणी असलेल्या यामुलाच्या घरातील सदस्यांनाही तपासण्यासाठी नेण्यात आले.तक्तातालुका        आजचे रूग्ण       एकूण रूग्ण

  • आजरा          ००                      ८१
  • भुदरगड         ००                     ७६
  • चंदगड          ००                      ९४
  • गडहिंग्लज    ०३                   १०५
  • गगनबावडा    ००                    ०७
  • हातकणंगले    ०१                   १६
  • कागल             ००                 ५७
  • करवीर            ००                 २६
  • पन्हाळा          ००                 २९
  • राधानगरी       ००                 ६९
  • शाहूवाडी          ००               १८६
  • शिरोळ-           ०१                 १०
  • नगरपरिषद क्षेत्र ०६               ५९
  • कोल्हापूर महापालिका ००      ४७
  • इतर जिल्हे             ०१          १८
  • एकूण                       १२        ८८०
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर