शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

युवतीला पळविल्याचा कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा

By admin | Published: July 22, 2014 11:22 PM

बोरगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल

सातारा : लग्नाचे आमिष दाखवून एका महाविद्यालयीन युवतीला पळवून नेल्याच्या आरोपावरून बोरगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल झाला.इम्रान दस्तगीर मेटकरी (वय ३०, रा. बोरगाव, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. नागठाणे येथील एका वीस वर्षीय युवतीला इम्रानने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. गेल्या काही दिवसांपासून इम्रान आणि संबंधित युवती गायब आहेत. दोघांचेही मोबाईल बंद आहेत. त्यामुळे त्यांचा शोध लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. इम्रान हा बोरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असून, तो पोलीस दलाचा फुटबॉल खेळाडू आहे. शुक्रवार (दि. १८) पासून त्याने आजारपणाची रजा घेतली असून, त्या दिवसांपासून तो गायब आहे. कॉन्स्टेबलनेच युवतीला पळवून नेल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)