शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
3
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
5
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
6
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
7
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
8
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
10
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
11
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
12
मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा
13
चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम
14
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
15
धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित
16
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
17
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
18
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
19
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
20
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?

पुन्हा फुलली फुटबॉल पंढरी, दोन वर्षानंतर सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 5:53 PM

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षापासून फुटबॉल हंगाम झाला नाही

कोल्हापूर : राज्य सरकारने कोल्हापूरसह १४ जिल्हे निर्बंधमुक्त केले आहेत. त्यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. आज, गुरुवारपासून फुटबॉल सह सर्वच खेळाचे सामने पाहण्यास क्रीडा रसिकांना खुले करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती.कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षापासून फुटबॉल हंगाम झाला नाही. स्थानिक प्रशासनाने सामने खेळविण्यात परवानगी दिल्यानंतर २२ फेब्रुवारी पासून के. एस. ए. लीग फुटबॉल हंगामाला सुरुवात झाली. मात्र यावेळी प्रक्षेकांना मैदानात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सामने सुरु होवून देखील क्रीडाप्रेमीमध्ये नाराजी होती. सामने सरु झाले तेव्हा पहिल्याच सामना पाहण्यासाठी अनेकांनी मैदाना शेजारील इमारतीवरुन सामना पाहिला.दरम्यान, गुरुवारी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने काल, बुधवारी कोल्हापूरसह १४ जिल्हे निर्बंधमुक्त केले. याबाबत जिल्हा प्रशासनाने क्रीडा क्षेत्रही पूर्णक्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिशननेही सामने पाहण्यास सर्वांना खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापूरची फुटबॉल पंढरी अर्थात छत्रपती शाहू स्टेडियम पुन्हा एकदा फुटबॉल प्रेमींनी बहरले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल