ओळ : कोराेनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कोल्हापुरातील बिंदू चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना थांबवून पोलीस चौकशी करीत होते. (छाया : नसीर अत्तार)
--
०२,०३
कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील शिंगाेशी भाजी मंडई गर्दी टाळण्यासाठी बाहेर रस्त्यावर भरविण्यात आली होती; परंतु तिथेही ग्राहकांची मोठी गर्दी होती.
--
०४
कोल्हापुरातील गंगावेश ते पापाची तिकटी मार्गावर एरव्हीप्रमाणेच अशी वाहतूक सुरू होती.
--
०५,०६
संचारबंदीमुळे कोल्हापुरातून परराज्यांतील मजूर परत आपल्या गावी निघाले असून रेल्वे स्टेशनवर ते रेल्वेची वाट पाहत बसले होते.
---
०७
कोल्हापूर शहरातील राजारामपुरी मेन रोडवरील दुकाने मात्र कडकडीत बंद होती.
--
०८
कोल्हापुरातील शाहूपुरीतील स्टेट बँकेसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या.
--
०९
कोल्हापुरातील दसरा चौकात पोलीस रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत होते.
--