-
०२
बिंदू चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत होते. (छाया : नसीर अत्तार)
--
०३
कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी नागरिकांकडे चौकशी करत होते. (छाया : नसीर अत्तार)
--
०४
पापाची तिकटी ते माळकर तिकटी या रस्त्यावर अशी वर्दळ होती. (छाया : नसीर अत्तार)
--
०५
संचारबंदीचे शिवाजी रोडवर मात्र शंभर टक्के पालन करण्यात आले, त्यामुळे येथे शुकशुकाट होता. (छाया : नसीर अत्तार)
--
०६
लक्ष्मीपुरी भाजी मंडई पूर्णक्षमतेने सुरू होती. (छाया : नसीर अत्तार)
--
०७, ०८
महाद्वार रोडवरील सगळी दुकाने बंद होती. येथे एक महिला करवंदांची विक्री करत होती. (छाया : नसीर अत्तार)
--
०९
दसरा चौकात एकीकडे पोलीस कारवाई करत होते; दुसरीकडे महिला रस्त्यावरून फिरत होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
१०
अनेक ठिकाणी मुले कट्ट्यावर बसून वडा-पाव खात होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
११
संचारबंदी व नियम मोडणाऱ्यांचे पोलिसांकडून शूटिंग केले जात होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
१२
विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांच्या गाड्यांचे छायाचित्र ट्रॅफिक पोलीस घेत होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
१३ उमा टॉकीज परिसरातील शिवभोजन थाळीसाठी गरजूंच्या अशा लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. (छाया : राज मकानदार)
---