शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

डी. वाय. पाटील विद्यापीठात आजपासून कॅन्सरवरील परिषद

By admin | Published: January 02, 2015 10:28 PM

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आमंत्रित : एस. एच. पवार यांची माहिती

कसबा बावडा : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर व इंटरनॅशनल आॅन्कोपॅथॉलॉजी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवारी व रविवारी (दि. ४) डी. वाय. पाटील विद्यापीठात कॅन्सरवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एच. पवार व अधिष्ठाता डॉ. आर. एन. कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.या परिसंवादासाठी कॅन्सर संशोधक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तज्ज्ञांना आंमत्रित केले असून, कॅन्सरशी संबंधित रोग निदानावर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. प्रशांत जानी (कॅनडा), डॉ. भरत नथवाणी (अमेरिका), डॉ. जगमोहन सिद्धू (न्यूयॉर्क), डॉ. धनपत जैन (अमेरिका), डॉ. निर्मला जांभेकर (मुंबई) डॉ. एस. एच. पवार, डॉ. प्रमोद पुरोहित, डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. सूरज पवार (सर्व कोल्हापूर), डॉ. सचिन पाटील, डॉ. राखी जगदाळे (सांगली), डॉ. दीपक परिचारक, डॉ. पोळ (मिरज) यांचा प्रामुख्याने समावेश होणार आहे.परिसंवादात कॅन्सरसंदर्भातील समाजातील सध्याचे प्रमाण, रक्तातील कॅन्सर, हाडाचा कॅन्सर, थॉयरॉईडचा कॅन्सर या विषयांवर मान्यवरांकडून माहिती दिली जाणार आहे. या परिसंवादामध्ये तब्बल २५० कन्सल्टंट यांनी सहभाग घेतला आहे.यावेळी डॉ. वि. वि. भोसले, डॉ. आर. एन. कदम, डॉ. एस. एस. मोरे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. डफळे, आदी उपस्थित होते. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. (वार्ताहर)