विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, तळसंदे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके, संचालक डॉ. एस. आर. पावसकर, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, आकुर्डी कॅम्पसचे संचालक डॉ. नीरज व्यवहारे, मुख्य वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी, आर्किटेक केतन जावडेकर, डी. वाय. पाटील परिवारातील देवराज पाटील, अनिल मोरे, करण काकडे, सोमनाथ पाटील, भारत पाटील, अभिजित पाटील बेनाडीकर, रोहित जगताप, अपूर्व परुळेकर, अजिंक्य नाईक, महेश नामपूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
फाेेटो : ०१०७२०२१-कोल- डीवायपी ॲग्री युनिर्व्हसिटी
फोटो: कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डाॅ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे ऑनलाईन उद्घाटन गुरुवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते व डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुखा उपस्थितीत झाले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व विश्वजित कदम, राजेंद्र पाटील यड्रावकर पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, अनिलकुमार गुप्ता, आमदार ऋतुराज पाटील व राजूबाबा आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट
कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी आपल्या सादरीकरणात देशातील कृषीची कुंडलीच मांडली. पाच मिनिटांच्या सादरीकरणात गुप्ता यांनी केलेल्या मांडणीचा संदर्भ शरद पवार यांच्यापासून ते हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत सर्वांनीच आपल्या भाषणात घेतला.