कोट : स्ट्रीट लाइटचे थकीत बिल अंदाजे साडेतीन लाख रुपयांपर्यंत आहे. महावितरणने वीज कनेक्शन जोडून दिल्यास टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरण्यास आम्ही तयार आहोत. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव करून ग्रामस्थ, भाविक, लोकवर्गणी व देणगी जमा करण्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडले आहे. यामुळे महावितरणने सकारात्मक निर्णय घ्यावा. याप्रश्नी आम्ही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटणार आहोत. - विजयराव गुरव सरपंच, आदमापूर
फोटो ओळी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील उड्डाणपुलावरील वीज बिलाच्या प्रश्नामुळे बंद असलेली स्ट्रीट लाइट.